पैसे आणि हिशोब
कर्ज हप्ता (EMI) कॅल्क्युलेटर
कर्जाची रक्कम, व्याजदर आणि मुदत टाका. दरमहा किती हप्ता जाईल ते पाहा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
३० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती?
८.५% व्याजदराने २० वर्षांसाठी सुमारे ₹२६,०३५ दरमहा. व्याजदर आणि मुदत बदलून पाहा.
EMI कसा कमी करता येतो?
मुदत वाढवल्यास EMI कमी होतो पण एकूण व्याज वाढते. मध्येच जादा परतफेड (prepayment) केल्यास एकूण व्याज कमी होते.
हा EMI बँकेइतकाच असतो का?
जवळपास. प्रोसेसिंग फी, विमा आणि व्याजदरातील बदलांमुळे बँकेचा प्रत्यक्ष आकडा थोडा वेगळा असू शकतो.