पैसे आणि हिशोब
भिशी हिशोब
कोणाचा हप्ता भरला, कोणाची भिशी निघाली, सगळा हिशोब एकाच ठिकाणी ठेवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
भिशी म्हणजे काय?
ठराविक सदस्य दरमहा ठराविक रक्कम जमा करतात आणि दर महिन्याला एकाला (चिठ्ठी किंवा बोलीने) संपूर्ण रक्कम मिळते, अशी बचत पद्धत.
हिशोब कसा ठेवायचा?
प्रत्येक सदस्याचा प्रत्येक महिन्याचा हप्ता भरल्यावर खूण करा आणि खालच्या ओळीत त्या महिन्याची भिशी कोणाला लागली ते निवडा.
सदस्यांना हिशोब कसा पाठवायचा?
Excel डाउनलोड (₹२९, वर्षभर) करून WhatsApp वर पाठवा.