नोकरी आणि शिक्षण
रेझ्युमे
नाव, शिक्षण, अनुभव आणि कौशल्यं भरा. मराठी किंवा इंग्रजी रेझ्युमे तयार करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
रेझ्युमेमध्ये काय लिहायचं?
पूर्ण नाव, संपर्क, शिक्षण, कामाचा अनुभव, कौशल्यं आणि केलेले महत्त्वाचे प्रकल्प लिहा. माहिती संक्षिप्त आणि खरी ठेवा.
रेझ्युमे डाउनलोड किती रुपयांत?
संपूर्ण रेझ्युमे तयार करणे आणि नमुना पाहणे मोफत. वॉटरमार्कशिवाय A4 PDF / इमेज: सरळ डिझाइन ₹४९, प्रोफेशनल किंवा आधुनिक डिझाइन ₹७९. एकदा पैसे भरले की ३० दिवस बदल करून पुन्हा डाउनलोड करता येतो.
इंग्रजी रेझ्युमे बनवता येईल?
हो. रेझ्युमेचा भाषा पर्याय निवडा. तुमची माहिती ज्या भाषेत भराल त्या भाषेत तयार दस्तऐवज दिसेल.