लग्न
लग्नाचा बायोडाटा
नाव, शिक्षण आणि घरची माहिती भरून तुमच्या आवडीचा बायोडाटा तयार करा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मराठी बायोडाटामध्ये कोणती माहिती असावी?
नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ, उंची, शिक्षण, नोकरी, उत्पन्न; पत्रिका माहिती (रास, नक्षत्र, गण, नाडी, देवक, गोत्र, कुलदैवत); कौटुंबिक माहिती (आई-वडील, भाऊ-बहीण, मामा, नातेसंबंध); संपर्क आणि अपेक्षा. रिकामी माहिती आपोआप लपते.
बायोडाटा मोफत डाउनलोड करता येतो का?
बायोडाटा बनवणे, पूर्ण नमुना पाहणे आणि प्रत्येक ओळ बदलणे मोफत. वॉटरमार्कशिवाय PDF / WhatsApp इमेज ₹४९, खास डिझाइन्स ₹७९. पैसे भरण्याआधी पूर्ण बायोडाटा तपासता येतो.
माझी माहिती सुरक्षित आहे का?
तुमची माहिती आणि फोटो तुमच्या ब्राउझरमध्येच वापरले जातात. खरेदीची पडताळणी मात्र सर्व्हरवर होते.