अस्वीकरण
सुविधांमधील माहिती कशासाठी आहे आणि तिच्या मर्यादा.
ashunath.com वरील सुविधा आणि लेख सर्वसाधारण माहितीसाठी आहेत.
- गुणमिलन आणि नावावरून रास: पारंपरिक अष्टकूट पद्धत आणि अवकहडा चक्रावर आधारित. विवाहाचा निर्णय घेताना पूर्ण कुंडली अनुभवी ज्योतिषांकडून पाहून घ्या.
- वारसा हक्क वाटणी: हिंदू वारसा कायद्याच्या मूलभूत नियमांवर आधारित. हा कायदेशीर सल्ला नाही; नोंदीपूर्वी वकिलांचा सल्ला घ्या.
- मुद्रांक शुल्क, EMI, सोने दर: अंदाजे आकडे. अधिकृत दर IGR महाराष्ट्र, बँक किंवा सराफाकडून तपासा.
- जमीन मोजमाप आणि ७/१२: समजण्यासाठी. खरेदी-विक्रीसाठी अधिकृत उतारा आणि भूमी अभिलेख नोंदी पाहा.
- बाळाच्या नावांचे अर्थ: प्रचलित अर्थ दिले आहेत; काही नावांचे अर्थ परंपरेनुसार वेगळे असू शकतात.
चूक आढळल्यास कृपया [email protected] वर कळवा; आम्ही ती लवकर दुरुस्त करू.