लग्न
लग्नपत्रिका
नावं, तारीख, वेळ आणि ठिकाण भरून लग्नपत्रिका तयार करा. WhatsApp साठी इमेज किंवा PDF मिळेल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
लग्नपत्रिकेत काय लिहावे?
वर आणि वधूचे नाव, आई-वडिलांची नावे, शुभमुहूर्ताची तारीख व वेळ, कार्यालयाचे नाव व पत्ता, हळदी किंवा स्वागत समारंभासारखे इतर कार्यक्रम, आणि निमंत्रकांची नावे.
QR कोड कशासाठी?
कार्यालयाची Google Maps लिंक टाकल्यास पत्रिकेवर QR कोड येतो. पाहुणे तो स्कॅन करून थेट नकाशा उघडू शकतात.
पत्रिका किती रुपयांत मिळते?
पत्रिका बनवणे आणि वॉटरमार्कसह डाउनलोड मोफत. वॉटरमार्कशिवाय HD WhatsApp इमेज आणि छपाईसाठी PDF ₹७९. आशुनाथ पास (₹९९) मध्येही समाविष्ट.