किंमत बायोडाटा तयार करा

बाळ

बाळाची नावे व अर्थ

मुलासाठी किंवा मुलीसाठी नाव शोधा. नावाचा अर्थ आणि पहिलं अक्षरही पाहा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

जन्मनक्षत्रानुसार नाव कसे ठेवतात?

प्रत्येक नक्षत्राच्या चार चरणांसाठी चार अक्षरे असतात (अवकहडा चक्र). उदा. मृग नक्षत्र: वे, वो, का, की. बाळाच्या नक्षत्रानुसार अक्षर निवडा आणि त्या अक्षराची नावे पाहा.

नावावरून रास कशी कळते?

नावाच्या पहिल्या अक्षरावरून पारंपरिक नाम-रास ठरते. जन्मरास मात्र जन्मवेळेवरून ठरते, ती वेगळी असू शकते.

ही यादी मोफत आहे का?

हो, बाळाची नावे पूर्णपणे मोफत आहेत.

हेही उपयोगी पडेल