किंमत बायोडाटा तयार करा

डिलिव्हरी धोरण

डिजिटल उत्पादने कशी आणि किती वेळात मिळतात.

शेवटचा बदल: 27/11/2026

ashunath.com वर कोणतीही वस्तू कुरिअर किंवा पोस्टाने पाठवली जात नाही. सर्व उत्पादने डिजिटल आहेत.

डिलिव्हरी कशी होते

दुसऱ्या फोनवर किंवा ब्राउझरमध्ये

किंमत पानावरील “खरेदी परत मिळवा” मध्ये Razorpay च्या SMS किंवा ईमेलमधील पेमेंट ID टाका. खरेदी त्या उपकरणावर सुरू होईल.

खरेदी सुरू झाली नाही तर

पेमेंट ID सह [email protected] वर लिहा. आम्ही २४ ते ४८ तासांत खरेदी सुरू करून देऊ किंवा परतावा देऊ.