किंमत बायोडाटा तयार करा

लग्न · नोकरी · घरगुती कार्यक्रम · आर्थिक हिशोब

लग्नाचा बायोडाटा, रेझ्युमे आणि पत्रिका
प्रोफेशनल डिझाइनमध्ये

माहिती भरा, प्रिव्ह्यू पाहा, हवं ते एडिट करा आणि PDF डाउनलोड करा. सगळं मोबाईलवरून, मराठीत.

◎

पूर्ण प्रिव्ह्यूपेमेंटआधी डॉक्युमेंट जसाच्या तसा पाहा

✎

पूर्ण एडिटिंगशीर्षक, मंत्र, प्रत्येक ओळ तुमच्या पद्धतीने

⛨

माहिती सुरक्षिततुमची माहिती आणि फोटो तुमच्या मोबाईलमध्येच राहतात

₹

सुरक्षित पेमेंटRazorpay: UPI, कार्ड, नेटबँकिंग

लग्न, नोकरी आणि घरगुती कार्यक्रमांसाठी

मराठी परंपरा आणि मॉडर्न डिझाइन, दोन्हींचा विचार करून बनवलेले डॉक्युमेंट्स.

डॉक्युमेंट तयार करणं आणि प्रिव्ह्यू मोफत. वॉटरमार्कशिवाय फाईलसाठीच पेमेंट.

३ स्टेप्समध्ये डॉक्युमेंट तयार

  1. १

    माहिती भरा

    दिलेल्या उदाहरणाप्रमाणे तुमची माहिती भरा.

  2. २

    प्रिव्ह्यू आणि एडिट

    पूर्ण डॉक्युमेंट तपासा, हवं तिथे एडिट करा.

  3. ३

    डाउनलोड

    प्रिंटसाठी PDF किंवा WhatsApp साठी HD इमेज.

मोफत

पैसे आणि रोजचे हिशोब

EMI, FD व्याज, जमिनीचं क्षेत्रफळ, सोन्याचा भाव: अचूक हिशोब काही सेकंदांत.

सर्व कॅल्क्युलेटर →

बँक आणि ऑफिससाठी अर्ज

बँक, ऑफिस आणि सरकारी कामांसाठी योग्य फॉरमॅटमधील मराठी अर्ज, पावती आणि बिल.

सर्व अर्ज →

विषयानुसार सेवा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

पेमेंट करण्याआधी पूर्ण डॉक्युमेंट पाहता येतं का?

हो. तुम्ही भरलेल्या माहितीसह पूर्ण डॉक्युमेंटचा प्रिव्ह्यू "नमुना" वॉटरमार्कसह दिसतो. सगळं तपासून झाल्यावरच पेमेंट करा.

डॉक्युमेंटमध्ये एडिट करता येतं का?

हो. "एडिट करा" बटण दाबून शीर्षक, मंत्र किंवा कोणतीही ओळ थेट डॉक्युमेंटवर बदलता येते. पेमेंटनंतरही ठरलेल्या मुदतीत हवे तितके रिव्हिजन करून पुन्हा डाउनलोड करता येतं.

पेमेंट सुरक्षित आहे का?

पेमेंट Razorpay मार्फत UPI (GPay, PhonePe, Paytm), कार्ड किंवा नेटबँकिंगने होतं. तुमची बँक किंवा कार्डची माहिती आमच्याकडे सेव्ह होत नाही.

पेमेंट झालं पण फाईल मिळाली नाही तर?

Razorpay च्या SMS किंवा ईमेलमधील पेमेंट ID "खरेदी पुन्हा मिळवा" मध्ये टाका. तरीही अडचण असेल तर संपर्क करा; परतावा धोरणानुसार मदत केली जाईल.

दुसऱ्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर डाउनलोड करता येईल का?

हो. मुदत संपेपर्यंत पेमेंट ID टाकून कोणत्याही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर खरेदी पुन्हा मिळवता येते.

प्रोफेशनल मराठी डॉक्युमेंट्स, काही मिनिटांत

मराठी परंपरा, मॉडर्न डिझाइन आणि अचूक माहिती.