किंमत बायोडाटा तयार करा

पैसे आणि हिशोब

टक्केवारी कॅल्क्युलेटर

परीक्षेत मिळालेले गुण, सवलत किंवा कोणत्याही रकमेची टक्केवारी पटकन काढा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

गुणांची टक्केवारी कशी काढतात?

मिळालेल्या गुणांना एकूण गुणांनी भागा आणि उत्तराला १०० ने गुणा.

सवलत कशी काढायची?

मूळ किंमत आणि सवलतीची टक्केवारी निवडा. किती पैसे वाचतील आणि अंतिम किंमत किती होईल ते दिसेल.

हेही उपयोगी पडेल