किंमत बायोडाटा तयार करा

जमीन आणि घर

मुद्रांक शुल्क कॅल्क्युलेटर

मुद्रांक शुल्क आणि नोंदणीसाठी किती खर्च येऊ शकतो, ते पाहा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत आहे का?

हो. महिला एकटी खरेदीदार असल्यास निवासी मालमत्तेवर साधारणपणे १% सवलत मिळते. अटी बदलू शकतात, त्यामुळे IGR महाराष्ट्रवर खात्री करा.

नोंदणी फी किती असते?

मालमत्तेच्या मूल्याच्या १%, जास्तीत जास्त ₹३०,०००.

शुल्क कोणत्या किमतीवर लागते?

कराराची किंमत आणि रेडी रेकनर मूल्य यांपैकी जी जास्त असेल त्यावर.

हेही उपयोगी पडेल