जमीन आणि घर
सातबारा उतारा मार्गदर्शक
सातबाऱ्यावर काय लिहिलंय, ते उदाहरणासह पाहा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
भोगवटादार वर्ग १ आणि वर्ग २ मध्ये फरक काय?
वर्ग-१ जमिनीवर पूर्ण मालकी असते आणि विक्रीवर विशेष निर्बंध नसतात. वर्ग-२ (इनाम, वतन, पुनर्वसन इ.) जमीन विकण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी लागते.
७/१२ उतारा ऑनलाइन कुठे मिळतो?
पाहण्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in आणि कायदेशीर कामासाठी डिजिटल स्वाक्षरीचा उतारा digitalsatbara.mahabhumi.gov.in वर मिळतो.
फेरफार म्हणजे काय?
खरेदी, वारस, बक्षीसपत्र, बोजा यांसारख्या प्रत्येक बदलाची नोंद. त्याचा तपशील गाव नमुना ६ मध्ये असतो.