किंमत बायोडाटा तयार करा

रोजची कामं

मराठी अर्ज

रजेचा, शाळेचा, बँकेचा किंवा तक्रारीचा अर्ज तयार करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मराठी अर्जाचे स्वरूप कसे असते?

प्रति (कोणाला), विषय, महोदय, अर्जाचा मजकूर, "आपला विश्वासू" आणि सही, दिनांक. या पानावर त्याच मांडणीत अर्ज तयार होतो.

अर्जासोबत काय जोडावे?

साधारणपणे ओळखपत्र (आधार कार्ड) आणि कारणानुसार पुरावा, उदा. पत्त्याचा पुरावा किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र.

हे अर्ज मोफत आहेत का?

हो. अर्ज बनवणे, कॉपी करणे आणि PDF डाउनलोड मोफत.

हेही उपयोगी पडेल