किंमत बायोडाटा तयार करा

रोजची कामं

वय कॅल्क्युलेटर

जन्मतारीख टाका आणि वय वर्षं, महिने, दिवसांत पाहा. पुढचा वाढदिवसही कळेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

अर्जासाठी ठराविक तारखेचे वय कसे काढावे?

"या तारखेला वय" मध्ये भरतीची किंवा अर्जाची अंतिम तारीख निवडा; त्या दिवशीचे नेमके वय दिसेल.

२९ फेब्रुवारीला जन्म असल्यास?

वय नेहमीप्रमाणे मोजले जाते; लीप वर्ष नसलेल्या वर्षी वाढदिवस १ मार्चला धरला जातो.

ही सुविधा मोफत आहे का?

हो, पूर्णपणे मोफत.

हेही उपयोगी पडेल