किंमत बायोडाटा तयार करा

कुटुंब

वारसा हिस्सा अंदाज

मालमत्तेच्या वाटणीचा प्राथमिक अंदाज सोप्या प्रश्नांमधून पाहा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हक्क आहे का?

हो. २००५ च्या दुरुस्तीनुसार मुलींना मुलांइतकाच हक्क आहे, मुलगी विवाहित असली तरी.

पत्नीला किती हिस्सा मिळतो?

पती मृत्युपत्राशिवाय गेल्यास, स्वकष्टार्जित मालमत्तेत पत्नीला एक हिस्सा मिळतो; प्रत्येक मुलगा, मुलगी आणि आई यांनाही प्रत्येकी एक हिस्सा.

हा कायदेशीर सल्ला आहे का?

नाही. ही सुविधा फक्त प्राथमिक माहितीसाठी आहे. वडिलोपार्जित मालमत्ता, मृत्युपत्र, कुळ कायदा किंवा इतर धर्मांचे नियम वेगळे असतात; नोंदीपूर्वी वकिलांचा सल्ला घ्या.

हेही उपयोगी पडेल