कुटुंब
वंशावळ
आजी-आजोबा, आई-वडील, मुलं आणि नातवंडं यांची नाती एकाच ठिकाणी दाखवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
वंशावळ कशी बनवायची?
सर्वात जुन्या पिढीपासून सुरुवात करा. मग प्रत्येक व्यक्तीसाठी "कोणाचे अपत्य" निवडा. वृक्षातील नावावर क्लिक केल्यास त्याखाली मूल जोडता येते.
वंशावळ कशासाठी उपयोगी आहे?
कुटुंबाचा इतिहास जपण्यासाठी, वारस नोंदी आणि जमिनीच्या कामात नाती समजण्यासाठी, आणि पुढच्या पिढीला मुळे कळावीत म्हणून.
पोस्टर किती मोठे असते?
A3 आकारातील छापण्यायोग्य PDF आणि WhatsApp इमेज, कुटुंबाच्या नावासह. ₹४९.