लग्न
विवाह खर्च नियोजन
लग्नासाठी किती पैसे ठेवायचे, किती खर्च झाले आणि किती पाहुणे येणार, ते लिहून ठेवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
लग्नाच्या बजेटमध्ये कोणते खर्च धरावे?
हॉल, जेवण, कपडे-बस्ता, सोने, फोटो-व्हिडिओ, सजावट, पत्रिका, वाजंत्री, प्रवास, भटजी-विधी, मेकअप आणि रुखवत. यादीत हे विभाग तयार आहेत.
पाहुण्यांची संख्या कशी मोजावी?
प्रत्येक परिवारासोबत व्यक्तींची संख्या लिहा. वधू आणि वर पक्षानुसार एकूण आपोआप दिसते, त्यावरून जेवणाच्या पानांचा अंदाज येतो.
ही यादी इतरांसोबत शेअर करता येते का?
हो, Excel डाउनलोड (₹२९) करून कुटुंबासोबत शेअर करा.