लग्न
आहेर नोंदवही
लग्न, बारसे, वास्तुशांतीला आलेले आहेर नोंदवा. परतफेड करताना लगेच आठवेल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
आहेराची नोंद का ठेवावी?
ज्यांनी आहेर दिला त्यांच्या घरच्या कार्यक्रमात योग्य परतफेड करता यावी, यासाठी. नोंदवहीत "परत केला" खूण करता येते.
नोंदी कुठे जतन होतात?
तुमच्याच ब्राउझरमध्ये. दुसऱ्या फोनवर हव्या असल्यास Excel यादी डाउनलोड करा.
Excel यादी किती रुपयांत?
नोंदवही मोफत. Excel आणि PDF यादी ₹२९ (वर्षभर हवी तितकी डाउनलोड).